ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
साळशी गावात  भरमानवी वस्तीत बिबट्यांची दहशत

साळशी गावात भरमानवी वस्तीत बिबट्यांची दहशत

प्रकाशन: 09 Jan 2022 02:29 PM
वाचन संख्या 623

शिरगाव/संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी गावात भरमानवी वस्तीत गेले २ महीने बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे.येथील परबवाडी,नाईकवाडी .परिसरातील अनेक शेतकरी ग्रामस्थांचे पाळीव कुत्रे, मांजरे आदी दहा- बारा प्राणी बिबट्याने फस्त केले आहे. गेले अनेक दिवस या बिबट्याचा मुक्तपणे संचार या परिसरात सुरू आहेत.तसेच रात्री गावात भरवस्तीत या बिबट्यांची दहशत निर्माण झाली आहे. रात्री काळोख पडल्यानंतर कोणत्याही कामासाठी घराबाहेर एकट्याने पडणे भिंतीचे व धोकादायक ठरणार आहे. गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत ग्रामस्थांनी पोलीस पाटील यांना लेखी निवेदन दिले असून या बिबट्याचा संबंधित वन विभागाने सापळा रचून त्याला जेरबंद करावे अशी ग्रामस्थांकडून जोरदार मागणी होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स