वाघेरी येथील रमेश मोंडकर यांचे अल्पशा आजाराने निधन
शिरगाव /संतोष साळसकर : कणकवली तालुक्यातील
त्यांच्या पश्चात पत्नी,एक भाऊ,दोन भावजय,एक बहीण,एक मुलगा,एक मुलगी,मेव्हणे असा परिवार आहे.पत्रकार संतोष साळसकर यांचे ते भावोजी तर कोंडीए येथील माजी सरपंच गणपत तेली यांचे ते जावई होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)