सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कोरोना अहवाल..!
ओरोस | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज नवीन ४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आल्याने सक्रिय रुग्णांची संख्या दोनशेच्या पार गेली असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांनी दिली.
जिल्ह्यात आज ४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या २२५ वर पोहोचली आहे. तर आज ६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज पॉजिटीव्ह आलेल्यांमध्ये देवगड तालुक्यातील ५ , दोडामार्ग ३ , कणकवली २ , कुडाळ १२ , मालवण ५ , सावंतवाडी १० , वैभववाडी १, वेंगुर्ला २, जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्रिक तपासणी सुविधा पूर्ववत.
मालवण ग्रामीण रुग्णालयातील 'क्ष - किरण' यांत्र...
१४ ते २५ सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यात लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई.
देवगडच्या मुकुंदराव फाटक नर्सिंग कॉलेजमध्ये प्रथम वर्ष GNM विद्यार्थ्यांचा ‘लॅम्प लायटिंग व शपथविधी’ सोहळा उत्साहात.