ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले विकास कामांचे उद्घाटन...!

विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आले विकास कामांचे उद्घाटन...!

प्रकाशन: 07 Jan 2022 07:48 PM
वाचन संख्या 61
ओरोस | प्रतिनिधी : विजयदुर्ग ग्रामपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विकास कामांचे उद्घाटन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज करण्यात आले. यात बालोद्यान, सागर किनाऱ्यावरील गॅझेबो, चेंजिंग रुम यांचा समावेश आहे.यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसिलदार मारुती कांबळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, गट विकास अधिकारी अरुण चव्हाण, पंचायत समिती सभापती रवी पाळेकर, जिल्हा परिषद सदस्य वर्षा पवार, पंचायत समिती सदस्य शुभा कदम, विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर, उपसरपंच महेश बिडये यांच्यासह विजयदुर्ग ग्रामपंचायतीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. 

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स