ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन

कणकवली येथे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन

प्रकाशन: 24 Dec 2021 09:49 AM
वाचन संख्या 53

ओरस/प्रतिनिधी : कणकवली येथील नगरपंचायत वाचनालय हॉल येथे आज 24 डिसेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत, जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांसाठी केंद्र शासनाकडून “A Turning Point for Indian Consumers : The consumers Protection Act http://localhost/news/public/uploads/2019” ही संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. त्याअनुषंगाने सीताराम उर्फ दादा कुडतरकर, असी. रोटरी क्लब कणकवली, सदस्य, भ्रष्टाचार निर्मुलन सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कणकवलीचे तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स