कांदळगावचा आठवडा बाजार पुन्हा गजबजणार!
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर ; कांदळगावचा आठवडा बाजार शनिवार दिनांक १ जानेवारी २०२२ पासुन दर शनिवारी सकाळी ८ ते १२ या वेळेत कांदळगाव भक्तनिवास परिसरात भरविण्यात येणार आहे. तरी संबंधित व्यापारी, भाजी विक्रेते, तसेच ग्रामंस्थासहित इतर गावातील ग्रामस्थांनी या आठवडा बाजाराचा लाभ घ्यावा असे आवाहन कांदळगाव ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ उमदी उदय परब यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)