ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरेच्या लौकिक भोगलेचे पख़वाज विशारद परीक्षेत यश!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरेच्या लौकिक भोगलेचे पख़वाज विशारद परीक्षेत यश!

प्रकाशन: 14 Dec 2021 07:34 PM
वाचन संख्या 408

मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : अखिल भारतीय गंधर्व विद्यालय कडून घेण्यात आलेल्या पखवाज विशारद पूर्ण परीक्षेत मसुरे गडघेरावाडी येथील लौकिक भगवान भोगले याने प्रथम श्रेणी मिळवत यश प्राप्त केले आहे. वयाच्या सतराव्या वर्षी त्याने हे यश मिळविले आहे.पखवाजचे शास्त्रोक्त शिक्षण त्याने गुरुमाऊली संगीत विद्यालय मसुरे येथील सचिन कातवणकर यांच्या कडून घेतले आहे. त्याला महेश सावंत सर यांचे मार्गदर्शन लाभले. कुडाळ हाय. आणि ज्यू. कॉलेज मध्ये शास्त्र शाखेत तो बारावी मध्ये शिक्षण घेत आहे. वयाच्या आठव्या वर्षा पासुन तो पखवाज शिक्षण घेत आहे. लौकिकने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स