माणिक तोरसकर यांचे निधन
चिंदर/ विवेक परब : चिंदर पाटणकरवाडी येथील मूळ रहिवासी माणिक रवींद्र तोरसकर (७९ वर्ष ) यांचे मुंबई येथे राहत्या घरी अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली , सुना, नातवंडे असा परिवार आहे. मुंबई येथील चिंतामणी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश तोरस्कर यांच्या त्या मातोश्री होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)