ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
गोवा विधानसभा निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये आम.नितेश राणे

गोवा विधानसभा निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये आम.नितेश राणे

प्रकाशन: 10 Dec 2021 09:35 PM
वाचन संख्या 47

सिंधुदुर्गातील विजयाच्या किंगमेकरला नरेंद्र-देवेंद्र यांच्या सोबत काम करण्याची पक्षाने दिली संधी

कणकवली /उमेश परब – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत किंगमेकर ठरलेले युवा नेते आणि भाजपा आमदार नितेश राणे यांची निवड गोवा राज्याच्या निवडणूक प्रचारात भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र विरोधी पक्षनेते व गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांसोबत या निमित्ताने काम करण्याची संधी आमदार नितेश राणे यांना मिळाली आहे. आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पक्षाच्या विजयासाठी जो निवडणूक कार्यक्रम राबवितात आणि खात्रीपूर्वक विजय मिळवितात या त्याच्या निवडणूक रननीतीची दाखल विरोधीपक्ष नेते आणि गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून आपल्या टीम मध्ये आमदार नितेश राणे यांचा समावेश केला आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स