चिंदर सेवा संघ आयोजित रक्तादान शिबिर २० डिसेंबरला.
जिल्हा ब्लड बँकेचे सहकार्यने आयोजन.
आचरा / विवेक परब: “रक्तदान करुया, माणुसकीची नाती जोडुया”. या ब्रीदा प्रमाणे गेली काही वर्षे ‘चिंदर सेवा संघाच्या’ वतीने जिल्हा ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित केले जाणारे रक्तदान शिबिर सोमवार दि. २०डिसेंबरला सकाळी ९ ते १ या वेळेत “भगवती मंगल कार्यालय” चिंदर भटवाडी येथे आयोजित केले आहे तरी जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदानाचे पुण्यकार्य करावे असे आवाहन चिंदर सेवा संघ चिंदर यांच्या तर्फे करण्यात आले आहे.
रक्तदानासाठी खालील व्यक्ती (संघाचे पदाधिकारी) व चिंदर सेवा संघाच्या सेवकांशी संपर्क साधावयाचा आहे.
संदिपभाई पारकर(अध्यक्ष ) -९४२२५८५८४१
भाई तावडे-९४२०७९२९९०
गणेश गोगटे-७५०७०००५९९
सचिन चिंदरकर-८२७५३९०८६४
सिध्देश गोलतकर-७७९८७४८८९७
(सदर शिबिर हे करोनाचे सर्व नियम पाळून घेण्यात येणार असल्याचे संघातर्फे सांगण्यात आले आहे)
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)