ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गुरामवाडी पुलाच्या कामाचा  शुभारंभ

आ. वैभव नाईक यांच्या हस्ते गुरामवाडी पुलाच्या कामाचा शुभारंभ

प्रकाशन: 10 Dec 2021 07:32 PM
वाचन संख्या 39

४० लाख, ६९ हजार रु.निधी मंजूर; ग्रामस्थांनी मानले आभार

कणकवली / उमेश परब – मालवण तालुक्यातील गुरामवाडी कुंभारवाडी रस्ता ग्रा.मा. ३०३ वर पूल मंजूर करण्यात आला असून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते काल श्रीफळ वाढवून या पुलाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षे हा पूल मंजूर कारण्याची मागणी होत होती.आमदार वैभव नाईक यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या पुलासाठी ४० लाख, ६९ हजार, ९३० रु. निधी मंजूर करून आणला आहे. यामुळे गुरामवाडी कुंभारवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय आता दूर होणार आहे. याबद्दल ग्रामस्थांनी आ. वैभव नाईक यांचे आभार मानले आहेत.

याप्रसंगी जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डांटस, शिवसेना उपतालुकाप्रमुख बाळ महाभोज, विभाग प्रमुख अण्णा गुराम, पंचायत समिती सदस्य कमलाकर गावडे, विनोद आळवे, बाबू टेंबुलकर, शाखा प्रमुख देवदास रेवडेकर, रवी गुराम, युवासेना उपतालुकाप्रमुख सोमनाथ माळकर, मिलिंद गुराम सुभाष ठोंबरे श्रीकृष्ण गुराम, बापू फाटक, विष्णू लाड, दादा मिठबांवकर,भास्कर पवार,जयसिंग पार्टे, मोहन गोठणकर, श्री. सावंत, निलेश हडकर,श्री. पेडणेकर, संतोष झोरे, किरण रावले, संतोष नागडे, श्री. परुळेकर.महिला आघाडीच्या देवयानी मसुरकर,श्वेता सावंत, दिनेश भोजने, पप्पी सावंत,श्री. ढोलम आदींसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स