साळशी-पारधीवाडी येथील प्रतिष्ठित सौ.रेश्मा पारधी यांचे अल्पशा आजाराने निधन.
शिरगाव/प्रतिनिधी: देवगड तालुक्यातील साळशी-पारधीवाडी येथील प्रतिष्ठित रहिवाशी सौ.रेश्मा काशीनाथ पारधी(६०)यांचे ३० नोव्हे.रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दीर, जाऊ , एक मुलगा,२विवाहित मुली,जावई, नातवंडे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)