कणकवली फोडा राज्यमार्गावर ट्रक रुतला चिखलात...!
दुतर्फा वाहतूक ठप्प
कणकवली / उमेश परब : कणकवली-फोंडा राज्यमार्गावरील पाचोबा मंदिरानजीक माल वाहतूक ट्रक चिखलात रुतला असून,दुतर्फा मार्गावर वाहतूकीची मोठी कोंडी झाली. त्याचा फटका वाहनचालकांना बसला आहे.या घटनेची माहिती वाहतूक पोलिसांनी मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून चिखलात रुतलेला ट्रक बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)