ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
कोळोशीमध्ये डुकराच्या फासात अडकला बिबट्या...!

कोळोशीमध्ये डुकराच्या फासात अडकला बिबट्या...!

प्रकाशन: 22 Nov 2021 05:01 PM
वाचन संख्या 115

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्युरोचीफ): कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ-मार्ग येथे जंगली प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या फासांत बिबट्या अडकल्याची माहिती समजतात वनविभाग वनक्षेत्रपाल श्री.राजेंद्र घुनगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला फासामधून तथा फासकीतून सुरक्षितपणे पिंजऱ्यात पकडून, नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात आली.
बिबट्याच्या कंबरेला फास लागला असून 2वार्षिय बिबट्या असल्याची माहिती वन अधिकाऱ्या कडून सांगण्यात आली आहे.
डुक्कर पकडण्याच्या फासकीत बिबट्या अडकल्याने या बिबट्याला सहीसलामत पुन्हा वन अधिवासात सोडण्यात आले पण वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी शिकारीला वनविभागाने भारतीय वन्यजीव अधी नियमानुसार सबंधीतावर कार्यवाही करून गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती परिक्षेत्रवन अधिकारी कणकवली रा. द.घुणकीकर यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स