ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालोंड-विरण रस्ता डांबरीकरण रुंदिकरण आणि 'गडनदी तर जेटी' भूमिपूजन सोहळा...

मालोंड-विरण रस्ता डांबरीकरण रुंदिकरण आणि 'गडनदी तर जेटी' भूमिपूजन सोहळा...

प्रकाशन: 20 Nov 2021 01:04 PM
वाचन संख्या 108

पोईप | ओंकार चव्हाण : मालोंड-विरण रस्ता डांबरीकरण व रुंदिकरण आणि गडनदी ‘तर जेटी भूमिपूजन’ सोहळा शुक्रवार दि 26 नोव्हेंबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी ,10 वाजता, मालोंड चाळादेव या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे खासदार विनायक रारुत व मालवण कुडाळ मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती माजी जि प सदस्य श्री संग्राम प्रभुगांवकर ,महाराष्ट्र सागरी मंडळाचे श्री सचिन गायकवाड ,रस्ता ठेकेदार श्री आशिष परब,जेटी ठेकेदार श्री विनोद कन्ट्रक्शन तर या कार्यक्रमाचे निमंत्रक सरपंच ग्रामपंचायत मालोंड तरूण उत्कर्ष मंडळ व स्थानिक ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील तमाम ग्रामस्थ हीतचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात येत आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स