ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुपेरीच्या घाटीत     पर्यटकांच्या कारचा अपघात..!

कुपेरीच्या घाटीत पर्यटकांच्या कारचा अपघात..!

प्रकाशन: 15 Nov 2021 08:38 PM
वाचन संख्या 193

मालवणहून कोल्हापूरला परतत होते पर्यटक

मालवण /वैभव माणगांवकर : मालवणहून कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या पर्यटकांच्या इनोव्हा कारला सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास कुणकावळे येथील कुपेरीच्या घाटीत अपघात झाल्याची घटना घडली आहे . सुदैवाने या अपघातात कोणाला दुखापत झाली नसल्याचे समजते. मालवणमधून पर्यटनाचा आनंद लुटून आज संध्याकाळी घरी परतणाऱ्या कोल्हापूर येथील पर्यटकांची इनोव्हा गाडी ही कुपेरीच्या घाटीत उतारावर आली असताना पाऊस पडत असल्याने समोरच्या रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडल्याची चर्चा सुरू होती.या अपघातात इनोव्हा गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले याबाबत पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स