शिरगांव-आंबेखोल येथील ज्येष्ठ नागरीक रेखा सावंत यांचे निधन.
शिरगांव |संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील शिरगांव-आंबेखोल येथील जेष्ठ नागरिक रेखा रवींद्र सावंत(६४)यांचे अल्पशा आजाराने ७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुलगे असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने शिरगांव परिसरांत शोक व्यक्त होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)