कुडाळ तालुक्यातील भरणी येथील सुमती विठ्ठल काजरेकर यांचे निधन.
कणकवली | प्रतिनिधी :भरणी, ता. कुडाळ येथील श्रीमती सुमती विठ्ठल काजरेकर (वय 91) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या
पश्चात ६ मुलगे, ३ मुली, सूना, जावई, नातवंडे पतवंडे असा परिवार आहे. किर्लोस कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ श्री भास्कर काजरेकर यांच्या त्या मातोश्री होत. शनिवारी दुपारी भरणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)