ऑलिंपिक मधील भारतासाठीचा ऐतिहासिक दिवस...!
नीरज चोप्राला भालाफेकीमध्ये सुवर्णपदक…….. बजरंग पुनियाला कुस्तीमध्ये ब्राॅन्झपदक …….. टोकयो | वृत्तसंस्था : ऑलिंपिक http://localhost/news/public/uploads/2020 मध्ये भारतासाठी आजचा दिवस हा एका ऐतिहासिक पर्वणीचा ठरला. नीरज चोप्राने भालाफेक भारताला एथलेटीक्स प्रकारातील पहिले वहिले सुवर्णपदक मिळवून देत इतिहास रचला. दुसरीकडे पैलवान बजरंग पुनियानेही कांस्यपदक पदकाच्या लढतीत विजय मिळवून भारताचा पदकांच्या तक्ता हलता ठेवला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)