ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. विलास पाळेकर...
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी श्री. विलास पाळेकर...

प्रकाशन: 05 Nov 2021 12:24 PM
वाचन संख्या 52

ब्युरो न्यूज | विवेक परब : देवगड तालुक्यातील पाळेकरवाडी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी विलास राजाराम पाळेकर यांची निवड झाली आहे, विलास राजाराम पाळेकर यांची तंटामुक्ती अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे,
यावेळी पाळेकरवाडी सरपंच काशीराम पाळेकर,युवा सेना बापर्डे जि.प गण अधिकारी फरीद काझी, शाखाप्रमुख राजकुमार पाळेकर, बाबू तोडणकर, प्रकाश भेकरे, रामचंद्र पाळेकर, अर्जुन पाळेकर, शिवाजी पाळेकर, संदीप दांडेकर, जयवंत पाळेकर, योगेश पाळेकर, राजकुमार लाड, सुशील पाळेकर, ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम मेरत्री, शाखा प्रमुख रवी पाळेकर,गुडाजी भाऊ पाळेकर,बुवा दिपक पाळेकर, तुषार पाळेकर,समिर पाळेकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स