ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
इंटकचे अशोक राणे यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा  ..
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

इंटकचे अशोक राणे यांना आ. वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा ..

प्रकाशन: 30 Oct 2021 08:30 PM
वाचन संख्या 48

ब्युरो न्यूज | कुडाळ : महाराष्ट्र एसटी वर्कर्स (इंटक) सिंधुदुर्ग विभागाचे अध्यक्ष, एसटी कामगार नेते अशोक राणे यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ कणकवली भगवती हॉल येथे आज पार पडला. कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी उपस्थित राहून अशोक राणे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच अशोक राणे यांनी केलेल्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचे आणि आरोग्यदायी लाभो अशा शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी इंटकचे कार्याध्यक्ष एच. बी. रावराणे, जिल्हा सचिव पांडुरंग गावडे, जिल्हा कार्याध्यक्ष लियाकत शेख, कणकवली सभापती मनोज रावराणे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, श्री. देवधर, सौ. राणे, अभय खडपकर, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू, श्री. राणे. आदींसह अनेक मान्यवर ,नागरिक उपस्थित होते.

     
    

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स