ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
आमदार दीपक केसरकर यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग दौरा....!

आमदार दीपक केसरकर यांचा उद्यापासून सिंधुदुर्ग दौरा....!

प्रकाशन: 30 Oct 2021 08:22 PM
वाचन संख्या 56

ओरोस | प्रतिनिधी : विधानसभा विशेष हक्क समिती प्रमुख तसेच आमदार दीपक केसरकर हे दि. 31 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे. रविवार दि. 31 ऑक्टोबर http://localhost/news/public/uploads/2021 रोजी सकाळी 9 ते 1.30 सावंतवाडी निवासस्थान येथे राखीव. दुपारी 1.30 वा. वेंगुर्लाकडे प्रयाण, दुपारी 2.00 वा. आडेली भडवाडी प्राथमिक शाळा येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आडेली भडवाडी शंभूभवानी रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 3.00 वा. वायंगणी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर खानोली कोंडुरा येरमलिंगाचे देवालय रस्त्याचे भूमिपूजन. दुपारी 4.00 वा. कोचरा उंबराचे पाणी प्राथमिक शाळेजवळ मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर कोचरा ते उंबराचे पाणी रस्त्याचे भूमिपूजन. सायंकाळी 5.00 वा. येसू आका महिला काथ्या प्रक्रिया संस्था, सिंधुदुर्ग विमानतळ जवळ, परुळे येथे, चांदा ते बांदा योजनेंतर्गत परुळे, ता. वेंगुर्ला येथे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळामार्फत उभारण्यात आलेल्या काथ्या उद्यागाचे सामुहिक सुविधा केंद्राचे उद्घाटन. सोयीनुसार सावंतवाडी निवास्थानकडे प्रयाण, सोयीनुसार सावंतवाडी निवासस्थान येथे आगमन व राखीव.

    
      

        

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स