ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
श्वेता सामंत यांचे सीए परीक्षेत यश.

श्वेता सामंत यांचे सीए परीक्षेत यश.

प्रकाशन: 23 Jul 2025 03:49 PM
वाचन संख्या 1424

कणकवली | ब्यूरो न्यूज : कणकवली येथील इलेक्ट्रॉनिक्स डीलर कै. सतीश सामंत (सामंत इलेक्ट्रॉनिक्स) यांची कन्या कु. श्वेता सामंत यांनी चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा उच्च श्रेणीतून उत्तीर्ण करत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल डीलर असोसिएशनने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


Article image


हे यश कौतुकास्पद आणि अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी, डीलर असोसिएशनतर्फे नीलीशा इलेक्ट्रॉनिक्स, राणे इलेक्ट्रॉनिक्स, आर. के. इलेक्ट्रॉनिक्स आणि पुजारी इलेक्ट्रॉनिक या प्रतिनिधींनी त्यांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या यशाबद्दल डीलर असोसिएशनने श्वेता सामंत यांचे कौतुक केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा दिल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स