ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजप मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने शुभेच्छा.

नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना भाजप मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने शुभेच्छा.

प्रकाशन: 03 Jul 2025 09:42 PM
वाचन संख्या 46

मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भाजप मालवण शहर महिला आघाडीच्या वतीने शहर अध्यक्ष सौ. अन्वेशा आचरेकर व शहर चिटणीस सौ. महिमा मयेकर यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

आमदार रवींद्र चव्हाण यांचे कार्यक्षेत्र डोंबिवली असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपा मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी झालेली निवड जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारी असल्याची प्रतिक्रिया सौ. आचरेकर यांनी व्यक्त केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स