ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २ जुलै रोजी.

जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा २ जुलै रोजी.

प्रकाशन: 27 Jun 2025 11:01 AM
वाचन संख्या 378

श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब आणि जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ यांचा संयुक्त उपक्रम.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण तालुक्याच्या पळसंब येथे २ जुलै २०२५ रोजी जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ येथे जिल्हास्तरीय बुद्धीबळ स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.
श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रिडा मंडळ पळसंब आणि जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा पळसंब नं. १ यांच्या संयुक्त विद्यमाने ह्ये जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा संपन्न होत आहेत.

पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे. विजेत्या प्रथम क्रमांकास १५००/-, द्वितीय क्रमांक १०००/- व तृतीय क्रमांकास ५००/- तसेच सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल.
मंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास सावंत व शाळा मुख्याध्यापक श्री. विनोद कदम यांनी सहभागाचे आवाहन केले आहे.

संबंधित माहिती व सहभागासाठी
९४२२२३२४८९, ९०२१५५७२१४, ८०८०९५३०६०, ८७८८३१७९४६ या क्रमांकांवर संपर्क बांधायचे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स