ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
युवा चषक मालवण प्रीमियर लीग.

युवा चषक मालवण प्रीमियर लीग.

प्रकाशन: 17 Jun 2025 12:11 PM
वाचन संख्या 72

शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या हस्ते उद्घाटन.

मालवण | ब्यूरो न्यूज : महापुरुष रेवतळे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या युवा चषक मालवण प्रीमियर लीग या पावसाळी रबर बॉल स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर यांच्या हस्ते सोमवार, १६ जून रोजी करण्यात आले. १६ ते २० जून या कालावधीत रेवतळे मैदान येथे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

यावेळी युवा पदाधिकारी ललित चव्हाण आणि पायस आल्मेडा, साई हळदणकर, अमेय मांजरेकर, विशाल लुडबे, अमरोज आल्मेडा, साईराज मांजरेकर, कल्पेश मांजरेकर, मॅलविन फर्नांडिस, डेनिस फर्नांडिस, रॉनी आल्मेडा, सागर मांजरेकर, नारायण धुरी व मंडळाचे इतर सदस्य, खेळाडू, चाहते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स