रंगकर्मी वामन पंडीत यांना मातृशोक
कणकवली / उमेश परब : कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतीक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुप्रसिध्द नाटयकर्मी वामन तथा उदय पंडीत यांच्या मातोश्री श्रीमती नीला मधुसुदन पंडीत (९६)यांचे शुक्रवारी हळवल येथील राहत्या घरी सकाळी ७.४५ वा.दरम्याने वृध्दापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात मुलगा वामन पंडीत तसेच सून ,नात,तसेच मुलगी उज्ज्वला ,जावई असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)