ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कट्टा येथे शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कार्यालयाचे उद्घाटन

कट्टा येथे शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कार्यालयाचे उद्घाटन

प्रकाशन: 06 Aug 2021 05:01 PM
वाचन संख्या 275

कट्टा / प्रतिनिधी : शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण व मीरा क्लिन फ्युएल्स लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने मालवण तालुक्यामध्ये जैव इंधन (Bio-CNG) प्रकल्प होऊ घातलेला आहे. या प्रकल्पाचे उद्दीष्ट भारताला http://localhost/news/public/uploads/2030 पर्यंत इंधनामध्ये परिपुर्ण बनविणे हे आहे.मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सुपर नेपीयर गवताच्या लागवडी साठी बियाणे देण्यात येणार असुन शेतकऱ्यांच्या उत्पनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. कंपनी मार्फत सदर गवताची खरेदी होणाऱ असून त्यापासून सी.एन्. जी प्रकल्पातुन जैव इंधन तयार करण्यात येणार आहे. सदर जैव इंधन प्रकल्पामुळे मालवण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार क्रांती होणाऱ आहे. तरी या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्क व सहभाग व्हावा या उद्देशाने कट्टा पेट्रोल पंप नजीक शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि मालवणच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन कार्तिक रावल प्राइम बि.डी.ए व सागर सांगेलकर बि.डी.ए यांच्या हस्ते पार पडले. सदर उद्घाटनप्रसंगी कार्तिक रावल यांनी MCL ची कार्यपद्धती ध्येय-उद्दिष्ट्ये व त्यांच्या मुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी संचालक वैभव पवार, स्वप्नाली गावडे, हेमंत हळदणकर, अभिजित परब, विरेश पवार, अनिरुद्ध मेस्त्री, प्रणय सावंत, राजाराम सावंत, शिवराम परब, साई परब उपस्थित हो

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स