ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण.

मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खारेपाटण येथे शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण.

प्रकाशन: 23 Jun 2025 02:47 PM
वाचन संख्या 40

कणकवली | ब्यूरो न्यूज : मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने खारेपाटण विभागात वृक्षारोपण करण्यात आले. खारेपाटण रेल्वे स्टेशन रोड, कोंडवाडी भागात हे वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये जांभूळ,आंबा कलम, बेल आणि सोनचाफा ही झाडे लावण्यात आली. या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली असून वृक्षारोपणाचा संदेश दिला.

यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख मंगेश गुरव, विभाग प्रमुख गुरुप्रसाद शिंदे, शहर प्रमुख विश्वास राऊत, शिंदे व शिवसेनेचे कर्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स