ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रेल्वे प्रवाशांच्या हिताला प्राधान्य आवश्यक.

रेल्वे प्रवाशांच्या हिताला प्राधान्य आवश्यक.

प्रकाशन: 17 Jun 2025 02:07 PM
वाचन संख्या 76

दादर येथे श्रीकांत सावंत यांनी विविध रेल्वे समस्यांबाबत वेधले लक्ष.

मुंब्रा रेल्वे दुर्घटना पार्श्वभूमीवर महाराष्ट्र रेल्वे प्रवासी संघ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मानवता विकास परीषदच्या वतीने दिली प्रतिक्रिया.

मुंबई | ब्यूरो न्यूज : रेल्वेबाबतीतील निर्णय हे प्रवाशांच्या हिताला प्राधान्य देणारे असण्याची आवश्यकता आहे असे, मानवता विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी दादर येथे माध्यमांशी झालेल्या संवादानंतर व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघाचे कार्यकर्ते व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी मुंब्रा रेल्वे दुर्घटने बाबत व एकूणच भारतीय रेल्वे व कोकण रेल्वे प्रवाशांच्या अडचणी, त्रासदायक प्रवास याबाबत दादर येथे प्रतिक्रिया दिली. यावेळी, मोठ्या संख्येने रेल्वे प्रवाशी उपस्थित होते.

या दरम्यान त्यांनी, कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलिनीकरण, दुपदरीकरण, रेल्वे टर्मिनस त्वरित पूर्ण करणे हे मुद्दे देखिल प्रवाशांसह मांडले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स