ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
आमदार निलेश राणेंचा विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त.

आमदार निलेश राणेंचा विमान दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त.

प्रकाशन: 13 Jun 2025 12:42 PM
वाचन संख्या 210

मालवण । ब्यूरो न्यूज : अहमदाबाद येथे घडलेला भीषण विमान अपघात मन सुन्न करणारा आहे, या दुर्दैवी दुर्घटनेत अनेक निष्पाप जीवांनी आपला जीव गमावला. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी फेसबुक पोस्ट कुडाळ – मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी केली आहे. विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. ही घटना केवळ एक अपघात नसून, अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचे दुःख घेऊन आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली असून, ती अत्यंत वेदनादायक आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना लवकरात लवकर पूर्ण बरे वाटावे, त्यांना मानसिक आणि शारीरिक बळ मिळावे, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो, आमदार निलेश राणे म्हणाले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स