ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
एस्. एम्. हायस्कूलचे प्राध्यापक रविंद्र पाटील यांचे निधन.

एस्. एम्. हायस्कूलचे प्राध्यापक रविंद्र पाटील यांचे निधन.

प्रकाशन: 11 Jun 2025 05:04 PM
वाचन संख्या 52

कणकवली | ब्यूरो न्यूज : एस्. एम्. हायस्कूल, एम्.सी.व्ही.सी. विभाग, कणकवलीचे प्राध्यापक श्री. रविंद्र गोविंद पाटील (वय ५६) यांचे बुधवार, ११ जून रोजी सकाळी ६ वाजता कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयामध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा गावचे मूळ रहिवासी असलेले पाटील सर कलमठ महाजनी नगर येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. एस. एम. हायस्कुलच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका मनिषा पाटील यांचे ते पती होत. त्यांच्या निधनाने विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स