मालवणात उद्या वीज पुरवठा खंडित.
मालवण | ब्यूरो न्यूज : सोमवार दिनांक १९ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ३३/११ केव्ही. GIS उपकेंद्रामध्ये 5MVA T/F no 1 लिकेज आणि ऑईल फिल्टरेशनचे काम होणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. यावेळात GIS सबस्टेशनवरुन बाहेर पडणारे ११ केव्ही. दांडी, बाजारपेठ, रेवतळे व वायरी हे आउटगोइंग फिडर बंद राहतील याची सर्व ग्राहकांनी कृपया नोंद घ्यावी. मालवण महावितरण कंपनीस सहकार्य करावे, असे आवाहन मालवणचे महावितरण सहाय्यक अभियंता यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..!
नाशिकवासियांची प्रतिक्षा संपली..!शालिमार परि...
'दुकानदारांनो सावधान...!'
'दुकानदारांनो सावधान...!'ज्येष्ठ पर्यटन व्यावस...