छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त कार्यक्रम.
मानवता विकास परिषदच्या वतीने संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांचे उपस्थितीचे आवाहन.
मालवण | प्रतिनिधी : मानवता विकास परिषद च्या वतीने मालवणच्या ‘लीलांजली सभागृह’ येथे, मे रोजी सकाळी साडेदहा वाजता छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी होणार आहे. या कार्यक्रमात मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उपस्थितीचे आवाहन मानवता विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केले आहे..
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)