ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के.

जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के.

प्रकाशन: 13 May 2025 07:20 PM
वाचन संख्या 64

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण एज्यूकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलचा एस.एस.सी २०२४-२५ चा निकाल १०० टक्के लागला असून कु. आर्या दत्तात्रय कुबल हिने ९६ टक्के गुण मिळवून प्रशालेमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. तसेच कु. सेजल आबाजी गावकर ९५.४० टक्के व कु. सावली रविंद्र मोरजकर ९५ टक्के यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

एकूण ४६ विद्यार्थी प्रविष्ठ झालेले होते त्यातील विशेष प्राविण्य श्रेणीमध्ये ३४ विद्यार्थी, प्रथम श्रेणीमध्ये १० व द्वितीय श्रेणीमध्ये २ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे संस्था अध्यक्ष मा. श्री. सुदेश मयेकर, संस्था सचिव मा. श्री. विजय कामत व इतर सर्व संस्था सदस्य तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. तेजल वेंगुर्लेकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 295

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स