ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी देवगड येथील चर्मकार समाज सभेत सांघिक भावनेचे केले आवाहन...!

जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी देवगड येथील चर्मकार समाज सभेत सांघिक भावनेचे केले आवाहन...!

प्रकाशन: 25 Oct 2021 10:00 PM
वाचन संख्या 49

संत रविदास भवन निर्मिती प्रकल्पाच्या बैठकांतून जिल्ह्यातील चर्मकार बांधवांमध्ये चैतन्याचे वातावरण…

पोईप | ओंकार चव्हाण : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत रविदास भवन भूमिपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित देवगड तालुका शाखेच्या मिठबांव येथील सभेत जिल्हा मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांनी उपस्थित समाजबांधवांना आवाहन करताना सांगितले की,समाज भवन निर्मिती करत असताना सांघिक भावना दाखवून संत रविदास भवन साकार करूया. सामाजिक एकतेचे प्रतीक सर्व मिळून उभारूया असे आवाहन केले.31 ऑक्टोबर रोजी या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांनी भवन कामाच्या संदर्भात सर्व माहिती सभेत दिली.तसेच भवनाचे स्वप्न साकार होत असताना सर्वानी आपले बहुमोल योगदान द्यावे असे आवाहन केले.जिल्हा कोषाध्यक्ष नामदेव जाधव यांनीही भवन कामाला सर्वतोपरी सहकार्य करा असे आवाहन केले.यावेळी तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण,प्रसिद्धिप्रमुख मंगेश आरेकर,जिल्हा सहसचिव प्रशांत मिठबांवकर,तालुका सचिव भागवत बुधकर,तालुका उपाध्यक्ष प्रभाकर दहिबांवकर,प्रमोद चव्हाण,सदस्य प्रशांत जाधव,जिल्हा सदस्य मनोज मुणगेकर,अमोल चव्हाण,अजय पाताडे,प्रशांत प्र. जाधव,जिल्हा सदस्य राजेंद्र पाताडे आदी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सचिव भागवत बुधकर यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्ग संचलित संत

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स