मिशन युवा स्वास्थ अभियानाचा जि. प. अध्यक्षा सौ.संजना सावंत यांच्या हस्ते शुभारंभ..!
कणकवली कॉलेज येथे केला शुभारंभ ; कॉलेज युवकांचा प्रतिसाद
कणकवली | उमेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मिशन युवा स्वास्थ कोविड १९ लसीकरण अंतर्गत १८ वर्षावरील सर्व विद्यार्थ्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कणकवली कॉलेज कणकवली येथे जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. संजना सावंत यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी कॉलेजचे अनिल डेगवेकर, सभापती मनोज रावराणे,जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे,प्राचार्य डॉ. राजेंद्र चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)