ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कट्टा येथील आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धांचा निकाल.

कट्टा येथील आकाशकंदील व भेटकार्ड स्पर्धांचा निकाल.

प्रकाशन: 28 Nov 2024 05:22 PM
वाचन संख्या 58

बॅ नाथ पै वाचनमंदिरचे आयोजन ; ३० नोव्हेंबर रोजी बक्षिस समारंभ.

मसुरे | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील कट्टा येथील बॅरीस्टर नाथ पै वाचन मंदिर च्या वतीने, प्रा मधु दंडवते स्मृतिदिना निमित्त
आयोजित आकाश कंदिल निर्मिती व भेटकार्ड बनवणे स्पर्धेला भरघोस प्रतिसाद लाभला. यात १९५ स्पर्धकांचा सहभाग घेतला. स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे आहेत.

आकाशकंदील स्पर्धा : खुला गट : प्रथम गुरुनाथ ताम्हणकर, द्वितीय विराज वराडकर, तृतीय अनुष्का चव्हाण, संध्या ढोलम.
८ ते १० वी गट : प्रथम यशश्री ताम्हणकर,
द्वितीय तेजस सकपाळ, रिया गावडे, तृतीय रोहीत कोरगावकर, कसक पेंडूरकर,लतिका चव्हाण.
इ ५ वी ते ७ वी : प्रथम अदिती कांबळी, द्वितीय सानिका आंबेरकर, गीतांजली दळवी, तनिष आंबेरकर, वरद नाईक. तृतीय समृद्धी गोसावी, समिक्षा गावडे, शुभ्रा आंबेरकर ध्रुमिल चव्हाण, ईश्वरी मेस्त्री. १ली ते ४थी : प्रथम स्वरा कदम, द्वितीय ऋषीकेश पेंडूरकर, शैलेश शंकरदास, हरिश्चंद्र सावंत. तृतीय शर्वरी गावडे,धनश्री निकम, अवंतिका सावंत, पियुषा कुंभार, सोनाली अपराज, गिरीजा कदम.

भेटकार्ड : खुला गट : प्रथम अक्षता मारुती सोनावडेकर, द्वितीय साक्षी नाईक, सुषमा कदम, तृतीय प्राची मेस्त्री, वैजयंती कदम.
८ वी ते १०वी : प्रथम तेजस सकपाळ,
द्वितीय यशश्री ताम्हणकर, रिया गावडे,तृतीय समर्थ भोगटे, श्रावणी निकम, आर्या गुराम. ५ वी ते ७ वी : प्रथम देवयानी शिंदे, द्वितीय पार्थ आयरे, दिव्यांशु बावकर, तृतीय आर्येश मेस्त्री, प्रांजल दळवी, निधी गावडे, गौरव मेस्त्री, चैतन्य मेस्त्री. १ली ते ४थी : प्रथम निधी वराडकर,
द्वितीय कार्तिकी लाड, रिया आळवे, तृतीय तन्वी सावंत,
विदिशा गावडे, निमिषा गोसावी.

या स्पर्धेचा बक्षीस समारंभ ३० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजता बॅ नाथ पै सेवांगण कट्टा येथे आयोजित केला आहे. उपास्थित राहाण्याचे आवाहन बॅ नाथ पै वाचन मंदिरचे अध्यक्ष विकास म्हाडगुत व कार्यवाह दीपक भोगटे, ग्रंथपाल सौ जांभवडेकर व व्यवस्थापक बाळकृष्ण गोंधळी यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स