धामापूर नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा उशिराने.
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर व परिसरात केला जाणारा धामापूर नळपाणी योजनेचा पाणी पुरवठा आज २२ नोव्हेंबर रोजी उशिराने तसेच कमी दाबाने होणार आहे. एम एस इ बी कडून होणारा उच्चदाब विद्युत पुरवठा अनियमित असल्याने पाणी पुरवठा उशिराने तसेच कमी दाबाने होणार आहे. तरी नागरीकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)