माजी नगरसेवक यतीन खोत व सौ शिल्पा खोत उभयतांनी बजावला मतदानाचा हक्क.
मालवण | प्रतिनिधी : कुडाळ मालवण विधानसभा निवडणूक २०२४ साठी मालवणचे माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत व त्यांच्या पत्नी युवतीसेना प्रमुख अधिकारी सौ शिल्पा यतीन खोत यांनी मतदानाचा हक्क बजावला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)