आंब्रड सरपंच मानसी कदम यांचा निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.
कुडाळ : कुडाळ तालुक्यातील आंब्रड गावचे सरपंच सौ. मानसी कदम यांनी आज महायुतीचे उमेदवार श्री. निलेश नारायण राणे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला, यावेळी ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, महेंद्र कदम, माजी पंचायत समिती सदस्य अरविंद परब, आंब्रड माजी सरपंच विठ्ठल तेली, विनोद कदम, चंद्रकांत वालावलकर, आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)