ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीची सहा वर्षे पूर्ण...

आमदार वैभव नाईक यांच्या आमदारकीची सहा वर्षे पूर्ण...

प्रकाशन: 24 Oct 2021 02:57 PM
वाचन संख्या 82

जनतेचे मानले मनःपूर्वक व विशेष आभार

ब्युरो न्यूज | विवेक परब : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी  ठेवलेला विश्वास, शिवसैनिकांची अथक मेहनत आणि कुडाळ मालवणच्या जनतेच्या आशिर्वादाने सलग दोन वेळा आमदार म्हणून आपण  निवडून आलो असे आमदार वैभव नाईक यांनी सांगितले आहे.आज त्यांच्या आमदारकीला ६ वर्षे पूर्ण झाली. आमदार झाल्यानंतर जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी सर्वोतोपरी आपण प्रयत्न केले आहेत.विकासकामांना गती दिली व यापुढेही हे काम असेच अविरतपणे सुरू ठेवणार आहे असे ते म्हणाले.  कुडाळ मालवणच्या जनतेने माझ्यावर विश्वास ठेवून सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी कुडाळ व मालवणच्या जनतेला शतशः व विशेष धन्यवाद दिले आहेत..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स