ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष.

अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष.

अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष.

Article image


वाढदिवस विशेष : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती व माजी नगरसेवक यतीन खोत यांचा आज १४ सप्टेंबरला वाढदिवस. देशातील व विशेषकरून महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या सर्वात कठीण काळातील एक 'सेल्फ इन्स्टिंक्ट' जपलेले लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. 


श्री. यतीन खोत यांच्यातले 'सेल्फ इन्स्टिंक्ट' हाच त्यांचा बालपणापासूनचा अंतर्नाद ठरला आणि बाल - युवा वयात शिक्षणासोबत त्यांनी कौटुंबिक व्यवसायाची जबाबदारी स्विकारली. व्यवसाया दरम्यान त्यांना विविध क्षेत्रातील 'व्यथा' दिसत होत्या तसेच जाणवत देखिल होत्या. स्वतःसोबत आपल्या आसपासच्या सर्वांनाच स्थिर आणि दिमाखदार जीवन मिळावे असा त्यांच्यातला 'अंतर्नाद' त्यांना आधी समाजकारण आणि नंतर सक्रीय राजकारणापर्यंत घेऊन गेला. मालवणचे ज्येष्ठ व्यावसायिक श्री. परशुराम खोत व आई माजी पंचायत समिती सभापती सौ. पूनम खोत यांच्या माध्यमातून त्यांना कौटुंबिक विकसनशिलतेसह यथाशक्ती सामाजिक गरजा जाणून पूर्ण करायचे तंत्र अवगत झाले.


श्री. यतीन खोत यांना त्यांच्या विवाहोत्तर काळात म्हणजे जवळपास गेले एक दशक त्यांची पत्नी तथा समाजसेविका सौ. शिल्पा खोत यांची सर्वांगीण वैविध्याची साथ लाभली. सौ. शिल्पा खोत यांनी श्री. यतीन यांना, सुनिश्चित उद्देशांच्या सफलतेसाठी निरनिराळ्या तंत्रांनी माणुसकी व माणुसपण साजरे होऊ शकते असा दृष्टीकोन दिला. तिथूनच श्री. यतीन खोत यांनी समाजकारण व राजकारण यावर माणुसकीचे वर्चस्व अबाधित राखायचा त्यांचा असा निर्धार केला. दरम्यान काही काळ त्यांच्या वैयक्तिक दुर्लक्षाचा देखिल गेला परंतु त्यांच्या निर्धारात वैयक्तिकतेला फक्त कार्यकर्ता म्हणून स्थान असल्याने त्याचा ते कधीच फारसा विचार करत नाहीत असे यतीन खोत मित्रमंडळी आवर्जून सांगतात.


यतिन खोत यांच्या यंदाच्या वाढदिवशी श्री गणरायांचे आगमन हा श्री. यतीन खोत यांच्या 'सेल्फ इन्सिंक्टच्या प्रगल्भ पर्वाच्या अंतर्नादासह' निर्धाराचा नूतन श्रीगणेशा करणारा कालावधी असेल अशा विश्वासपूर्ण सदिच्छा यतीन खोत मित्रमंडळींच्या वतीने श्री. यतीन खोत यांना देण्यात आल्या आहेत.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 439

लोकप्रिय टॅग्स