ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते.

मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते.

मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते.

Article image

१७ वर्षांखालील मुलींच्या गटातून आशिमा कोकरे तर १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून मानस हळदणकर विजयी होऊन जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र.


मालवण | प्रतिनिधी : सौ. हि. भा. वरसकर विद्यामंदिर, वराड येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल, मालवणच्या दोन विद्यार्थ्यांनी विजेतेपद मिळवले आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या गटातून कु. आशिमा कोकरे व १४ वर्षांखालील मुलांच्या गटातून कु. मानस हळदणकर या विद्यार्थ्यांनी विजेतेपद प्राप्त करून जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश मिळवला आहे. दोन्ही विद्यार्थी आता जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मालवण तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. 


रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक फादर ॲन्थनी डिसोझा यांच्यासह रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेच्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी तसेच पालकांनी कु. आशिमा कोकरे व कु. मानस हळदणकर यांचे अभिनंदन केले आहे व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या आहेत. 


क्रीडा शिक्षक श्री. स्वप्निल तांबे यांनी रोझरी इंग्लिश स्कूलच्या सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन केल्याबद्दल प्रशंसा होत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

मालवणच्या स. का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर महाविद्यालयाचा विद्यार्थी साहिल लंगोटे याची वेटलिफ्टिंग मध्ये विभाग स्तरावर निवड.

लोकप्रिय टॅग्स