श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
मालवण | प्रतिनिधी : श्री गणेशोत्सव २०२६ साठी 'श्री गणेश मूर्तीच्या' आगमनाची लगबग सुरू झाली आहे. मालवणचे अष्टपैलू पत्रकार अमित खोत व परिवाराच्याही श्री गणेश मूर्तीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले आहे. सोमवार पेठ, मालवणच्या सुप्रसिद्ध वायंगणकर गणेश चित्र शाळेत ह्या मूर्तीची निर्मिती झाली आहे.
यावेळी अमित खोत व परिवार यांच्यासह मूर्तीकार, सहकारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)