ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

Article image

मालवण | प्रतिनिधी : श्री गणेश चुतर्थी २०२६ च्या निमित्त, उद्योजक व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते, 'आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल' च्या आरती संग्रहाचे श्री गणेश भक्त वाचकांसाठी अनावरण करण्यात आले. यंदा हे या आरती संग्रहाचे चौथे वर्ष आहे.


यावेळी उद्योजक दत्ता सामंत, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक सुयोग पंडित, ॲड. सहिष्णू पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनलच्या मुख्य संचालक सौ. फिलोमीना पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या सहसंपादक सानिका वायंगणकर आणि दत्ता सामंत मित्रमंडळी उपस्थित होते.


यावेळी उद्योजक दत्ता सामंत यांनी सर्व श्री गणेश भक्तांना श्री गणेश चतुर्थी साठी विशेष शुभेच्छा दिल्या तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह खासदार नारायणराव राणे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्रीम. सुनेत्रा पवार तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासात्मक सुख शांती नांदेल असा सदिच्छा विश्वास व्यक्त केला.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश्चितच उणीव भासणार आहे : खासदार नारायण राणे

सदैव हसतमुख असणाऱ्या सरोज ताईंची आम्हाला निश...

02 Sep 2026 587
पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 516

लोकप्रिय टॅग्स