ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत बांबुळी येथे अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत बांबुळी येथे अनेकांचा शिवसेनेत प्रवेश.

प्रकाशन: 11 Nov 2024 12:13 AM
वाचन संख्या 41

कुडाळ | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत बांबुळी येथे असंख्य कार्यकर्त्यांनी धनुष्यबाण हाती घेतला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे म. वि आ. उमेदवार आमदार वैभव नाईक यांना हा धक्का मानला जात आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, तालुकाप्रमुख अरविंद करलकर, विनायक राणे उपस्थित होते.

या पक्षप्रवेशात गणेश तुकाराम तेली, संतोष जगन्नाथ तेली, गौरेश गणेश तेली, भूषण गणेश तेली, गीतांजली गणेश तेली, प्रथमेश विश्राम तेली, विश्राम पांडुरंग तेली, वैशाली विश्राम तेली, पुनम विश्राम तेली, वसंत तुकाराम तेली, विनिता वसंत तेली, वैभव वसंत तेली, विराज वसंत तेली, कुसुम वसंत तेली, रमण विश्राम तेली, विशाखा विष्णू तेली, विष्णू सीताराम तेली, वैष्णवी विष्णू तेली, अक्षता संतोष तेली, विमल विष्णू तेली, श्रीकृष्ण तुकाराम तेली, राधिका श्रीकृष्ण तेली, महेंद्र मधुकर बांबुळकर, मयुरी महेंद्र बांबुळकर, शंकर काशिनाथ परब, सुवर्णा शंकर परब, सुशांत शंकर परब आदी ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स