ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

कुडाळ येथे माजी खासदार निलेश राणे यांनी भरला उमेदवारी अर्ज.

प्रकाशन: 28 Oct 2024 01:26 PM
वाचन संख्या 131

कुडाळ | ब्यूरो न्यूज : माजी खासदार निलेश राणे यांनी आज कुडाळ तहसीलदार कार्यालय येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी बोलताना ते म्हणाले की जनता माझ्यासोबत आहे व येणाऱ्या निवडणुकीनंतर मी. या मतदारसंघाचा दहा वर्षात खुंटलेला विकास नव्याने करून दाखवेन.

यावेळी खासदार नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, सौ नीलम ताई राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजय आंग्रे, अशोक दळवी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, महिला जिल्हाध्यक्ष भाजपा, महायुती राष्ट्रवादीचे काका कुडाळकर, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स