ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
भाजप युवा मोर्चा कणकवली शहर उपाध्यक्षपदी स्वप्नील राणे तर सरचिटणीसपदी ऋषिकेश परब.

भाजप युवा मोर्चा कणकवली शहर उपाध्यक्षपदी स्वप्नील राणे तर सरचिटणीसपदी ऋषिकेश परब.

प्रकाशन: 22 Oct 2024 06:35 PM
वाचन संख्या 108

कणकवली | प्रतिनिधी : भाजप युवा मोर्चा कणकवली शहर विस्तारीत कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली. यात युवा मोर्चा उपाध्यक्षपदी स्वप्नील (दादू) राणे, सरचिटणीसपदी ऋषिकेश (मुन्ना) परब यांची निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीमध्ये चिटणीसपदी ओंकार सुतार, सिध्देश वालावलकर, ऋतिक नलावडे, अवधूत तळगांवकर यांचा समावेश आहे.

युवा मोर्चा कणकवली शहर बैठक येथील भाजप कार्यालयात झाली. यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगावकर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी, युवा मोर्चा कणकवली शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स