ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
भाजप युवा मोर्चा कणकवली शहर कार्यकारणी जाहीर.

भाजप युवा मोर्चा कणकवली शहर कार्यकारणी जाहीर.

प्रकाशन: 22 Oct 2024 06:28 PM
वाचन संख्या 105

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांची उपस्थिती.

कणकवली | प्रतिनिधी : कणकवली भाजपा शहर कार्यालय येथे युवा मोर्चा कणकवली शहराची बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवामोर्चा शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवामोर्चा शहराध्यक्ष सागर राणे यांच्या अध्यक्षतेखाली ह्या निवड करण्यात आल्या.

कणकवली शहर युवा मोर्चा कार्यकारणी स्वप्नील शशिकांत राणे – उपाध्यक्ष, ऋषिकेश रमेश परब – सरसिटणीस, ओंकार सुतार चिटणीस, सिध्देश प्रकाश वालावलकर – चिटणीस, ऋतिक नलावडे – चिटणीस, अवधूत मोहन तळगावकर चिटणीस, निलेश प्रकाश वाळके कार्यकारणी सदस्य, कुणाल राणे – कार्यकारणी सदस्य, शक्ती केंद्रप्रमुख सुशांत सावंत, ओंकार राणे, योगेश जाधव, बुध अध्यक्ष २८७, विनय दिलीप साटम , २८८ , प्रज्ञेश जयेंद्र निग्रे, २८९ संदेश दशरथ आडेकर , २९० – गौतम धर्मचंद्र हिदळेकर, 291- ओंकार वाळवे, २९५ – समर्थ कोळंबकर, २९६ महेश नंदकिशोर डिचोलकर, २९७ चिराग वशिवडेकर आदी पदाधिका- यांची निवड करण्यात आली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , माजी नगरसेवक अभय राणे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस संतोष (पप्पू ) पुजारे , जिल्हा चिटणीस गणेश तळगांवकर , तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी , युवा मोर्चा शहर अध्यक्ष सागर राणे, नयन दळवी आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स